योगदान कसे करावे

This page is a translated version of the page How to contribute and the translation is 44% complete.
Outdated translations are marked like this.


सर्व विकिमीडिया प्रकल्पांच्या मजकूराचे प्रकाशन मुक्त परवान्यांतर्गत केलेले आहे. सर्व मिडियाविकि विकींवर उपलब्ध असलेले मजबूत कार्यक्रम प्रायोजन अंतराफलक (एपीआय), आणि इतर मजकूर व विकिडाटासाठीचे कार्यक्रम प्रायोजन अंतराफलक (एपीआय), वापरुन या अफाट ज्ञान डोहाच्या पोहोचेसाठी आणि पुनःमिश्रण, प्राप्ति, आणि वृध्दिसाठी संकेत लिहा. एक्सएमएल आणि एसक्यूएल भांडारांसह, इतर खुला आधारसामग्री स्रोत देखील उपलब्ध आहे. Write code to access, remix and grow this immense pool of free knowledge. Follow the tutorial to get started with the API, available on all MediaWiki wikis, and other APIs for content and Wikidata. Other open data sources, including XML and SQL dumps, are also available.
आमचे संकेत हे निःशुल्क व मुक्त स्रोत आहेत.एखादा प्रकल्प निवडा,ठिगळ पुरवा व एखादे काम ठीकठाक करा!

Wikimedia projects use a variety of languages such as PHP and JavaScript in MediaWiki and its extensions, Lua (in Templates), CSS/LESS (in skins etc.), Objective-C, Swing and Java (in Mobile Apps and Kiwix), Python (in Pywikibot), C++ (in Huggle), or C# (in AWB). आशयावर प्रक्रिया करण्यासाठी बॉटस् तयार करा व आपल्या उपकरणांना प्रयोगशाळेत यजमानत्व द्या. मोबाईल अॲप्स किंवा डेस्कटॉप अनुप्रयुक्ति हगलएडब्ल्यूबी वर जाउन बघा. किंवा विकिमिडियाच्या आधारभूत संरचनेमधील संकेतस्थळावरील क्रियांच्या सुचालनासाठी मदत करा. Hack on mobile apps or on desktop applications. Or help Site Reliability Engineering maintain the server configuration.

Learn more at New Developers/Introduction to the Wikimedia Technical Ecosystem .
चाचणी
आपल्या प्रथम गणकदोषाची सूचना द्या! शिवाय,आमच्या प्रकल्पांचा दर्जा वाढविण्यासाठी, चाचणी (मानवीकृत), सातत्याने एकात्मीकरणगणकदोष व्यवस्थापन याद्वारे आम्हास मदत करा.
आपण तंत्रदूत म्हणून, इतर विकिमिडियन्सना मदत तांत्रीक बाबीत मदत करा, सदस्यांच्या कामगीरीवर पडणाऱ्या प्रभावांची तांत्रिक माहिती सहक्षेपित करा,आपल्या स्थानिक विकि व विकसक(डेव्हलपर्स) यांचेदरम्यान असलेल्या दरीमध्ये पूल सांधण्यासाठी राजदूतांची यादीत नाव नोंदवा.
इंग्रजी भाषेत पारंगतता असणाऱ्यांना मिडियाविकि दस्ताऐवजीकरण करण्यास प्रोत्साहन देण्यात येते.त्यापैकी इतर आहेत,आवश्यक साहाय्यपाने, किंवा, तसे बघितल्यास, या संकेतस्थळाचे कोणतेही पान.
जर आपण इंग्रजी व्यतिरिक्त कोणत्याही ईतर भाषेत पारंगत असाल तर, आपण या संकेतस्थळाच्यामिडियाविकि सॉफ्टवेअरच्या भाषांतरास हातभार लावू शकता.
(काही प्रश्नांच्या) उत्तरांचा शोध घेणाऱ्या सदस्य व विकसकांना(डेव्हलपर्स) साहाय्य-मंच येथे, किंवा,मिडियाविकिच्या आदानप्रादानसोशल मिडिया चॅनेल्सवर मदत करा.
Help apply the Wikimedia design principles in projects looking for UX feedback.
सायबरस्पेस येथे किंवा येथे व्यक्तिश:समुदायाला भेट द्या.
How-to guides and walkthroughs for MediaWiki and Wikimedia technologies

अधिक सहाय्यपूर्ण माहिती

दळणवळण

  • विकिमिडिया समाजाशी संपर्क साधावयाचे अनेक मार्ग आहेत.
  • You can also follow and share Wikimedia news across your social network.
  • You can also subscribe to Tech News to receive a weekly summary on your user talk page of recent software changes, without technical jargon.

Editing and discussing in MediaWiki

If you have not used MediaWiki before:

  • You can discuss the content of each page in its related Discussion page. You can communicate with users by adding a public message in their discussion pages. Learn more at Help:Talk pages .