विस्तारक:भाषांतर करा
भाषांतरकार (main help page )
- भाषांतर कसे करावे
- चांगल्या चालीरीती
- सांख्यिकी व अहवाल देणे
- गुण शाश्वती
- संदेश गट
- जालरहित भाषांतर
- शब्दावली
भाषांतर प्रशासक
- भाषांतरासाठी पान कसे तयार करावे
- पान भाषांतर प्रशासन
- अबांधणीकृत घटकांचे भाषांतर
- गट व्यवस्थापन
- Move translatable page
- Import translations via CSV
- Working with message bundles
प्रणाली-प्रशासक व विकसक
Translate विस्तारक, कोणत्याही मजकूराचे भाषांतर करण्यासाठी, मिडियाविकिस एक सशक्त साधन बनवितात. ते विशेषत:,संचेतनाचे भाषांतर करण्यास व संवेदनशील मार्गाने बहुभाषिक विकिंच्या व्यवस्थापनात वापरण्यात येते.
तोंडवळा(फिचर्स)
वास्तविक स्रोत संकेत द्वारे,बॅकएंड इंटीग्रेशन करतांना खूप सोपे व्हावे म्हणून, भाषांतरकारांसाठी विशेषतः अनुलक्षुन केलेले,भाषा विस्तारकाचे अनेक प्रारुप आहेत. दरम्यान, सर्व गोष्टी MediaWikiमध्ये चालतात,ज्या वापरकर्त्याला दळणवळणासाठी व स्वतःचे आयोजनासाठी, उच्च दर्जाचे स्वातंत्र्य देतात.
तोंडवळ्यात अंतर्भूत:
- संरचित विकि आशय पानाचे भाषांतर.
- आंतरविकि स्थानिकीकरण व संचेतन आंतरपृष्ठ संदेशांची निर्यात(किंवा इतर काहीही).
- जालाधारीत भाषांतर व मुद्रितशोधन आंतरपृष्ठ,तसेच गेटटेक्सट(gettext)वर आधारीत निर्यात व विनाजाल भाषांतराची आयात.
- भाषांतराचे काम सहजसोपे करण्यास वेगवेगळी साधने.
- वैश्विकरित्या व्याख्यिकृत इतर भाषांत पर्यायस्वरुपात,सदस्याच्या भाषेत विस्तार करुन भाषांतर दर्शविणे;
- संदेशांच्या वापरानुसार व पूर्वापार संदर्भानूसार दस्ताऐवजाचे सहयोगाने संपादन;
- (Apertium, Microsoft Translator, Yandex.Translate) ही बाह्य साधने वापरुन, भाषांतर स्मृती व मशिनी भाषांतर;
- स्रोत संदेशात झालेले अद्ययावत बदल दर्शविणे;
- साधारणतः होणाऱ्या चुकांबद्दलचे ईशारे जसे, न वापरलेली प्राचले इत्यादी.
- वेगवेगळ्या मुक्त स्रोत उत्पादनांचे पूर्व-रचित मॉड्यूल्स जे उदाहरणादाखल आपण वापरु शकता.
PHP, Java properties, Gettext, YAML व AndroidXml यांचा ज्यात अंतर्भाव आहे असे वेगवेगळे फॉरमॅट (full FFS list व फाईल फॉरमॅट सपोर्ट हे बघा).
- नविन प्रकल्पाचा संदेश गट जोडण्यास सोपी करणारी एक सशक्त एक सशक्त प्लग-ईन प्रणाली.
- वेगवेगळी सांख्यिकी:
- सर्व सहाय्यीकृत भाषांच्या सर्व संदेश गटांसाठी भाषांतर पूर्ण केल्याची टक्केवारी;
- सर्व सहाय्यीकृत भाषांच्या कोणत्याही सहाय्यीकृत संदेश गटांसाठी भाषांतर पूर्ण केल्याची टक्केवारी;
- एखाद्या वेळ कालांशाकरीता क्रिया आलेखिकी तयार करण्यासाठी साधन एकतर दररोज किंवा तासागणिक केलेली संपादने किंवा सक्रिय सदस्य दाखविते व त्यात अनेक गाळण्या अंतर्भूत करते;
- सक्रिय भाषांचे व भाषांतरकारांचे क्लाउड सिंहावलोकन.
Translate extension, due to its large user base, is confirmed to be compatible with all reasonably recent browsers, except some minor (style) glitches which are quickly fixed.
-
"बहुभाषिक विकि बनविणे-एक वस्तुस्थिती":KDE UserBase विकि च्या अनुभवावर आधारीत,हे सादरीकरण एखाद्या विकिस बहुभाषिक करु शकते.
-
Niklas Laxström, Translating the wiki way: Simple, fast, fun, Wikimania 2012 (slides available).
साहाय्य व दस्ताऐवजीकरण
- उभारणी बघा
- रचना बघा
- सदस्य दस्ताऐवजीकरण — यात वर्गपाठ अंतर्भूत आहेत
- Live support at #translatewiki IRC channel at Libera Chat (best times are at European days and evenings)
- Please report all issues and feature requests in the issue tracker
Translate extension was originally developed by User:Nikerabbit; many other users, like User:Raymond, User:SPQRobin and the Wikimedia Language team, have contributed to its code and documentation.
भाषांतर विस्तारकाचे ठळक वापरकर्ते
- https://translatewiki.net – The biggest wiki-based site and community for translation of the interface of open source software.
- https://userbase.kde.org – Documentation wiki for the KDE project which uses the page translation feature extensively.
- https://meta.wikimedia.org – Translates wiki content and uses the group states feature. Translation and translation review is enabled almost for all users of the wiki.
- https://wiki.documentfoundation.org/
See more at notable uses of translatewiki.net on Wikipedia.
प्रशस्तीपत्र
Tom Hutchison of Joomla:
The Translate extension allows for connection to a translation service and can auto fill the translation for you. At the same time a translator can make adjustments so you're not creating lots of pages with inaccurate translations.
That's ok if they are on different continents. That is actually a plus because work is getting done 24 hours a day. What they need is a support group chat for each other. They would all be able to read English if they are translating right? Teach a few simple wiki markup such as links and what to do with categories. Then they help others who in turn help others. We have over 40 in a chat who help each other and have fun at the same time. And they were all scared of the wiki but couldn't believe how easy it was once they started. They are actually waiting on me for more translations to do because I can't keep up with them. I know there is only 1 translating this language or that language. आमच्यापाशी तीही आहे. एक व्यक्ति ही स्वाहिली भाषेत तर दुसरी ही जापानिज भाषेत काम करत आहे. यासमवेतच, आपण पानांवर भाषांतरासाठी अशी खूण करा. आपण साचा अंतर्भूत करावयाचा कि चले अंतर्भूत करावयाची नाहीत यावर आपण नियंत्रण राखा.
हे ही बघा
- Help:Extension:Translate
- Translatable template.
- विस्तारक:भाषांतरअधिसूचना – भाषांतरकारांशी दळणवळण सुलभ करण्यासाठी असलेले एक विस्तारक.
- Help:Extension:Translate/Page translation example
- Extension:Semantic Interlanguage Links
याचेशी गल्लत करु नये:
- Extension:ContentTranslation tool – used for one-off translation of wiki pages from one language to another.
- m:Abstract Wikipedia for translation.
योगदान कसे करावे
- या विस्तारकाचे translatewiki.net येथे भाषांतर करा
- मुक्त गणकदोष व प्रारुप विनंत्या
- translatewiki.net वर अधिक मुक्त गणकदोष व प्रारुप विनंत्या
- भाषांतर विस्तारकाच्या दस्ताऐवजाचे मुद्रितशोधन व भाषांतर करा
ही extension एक किंवा एकाधिक विकिमिडिया प्रकल्पांवर सध्या वापरात आहे. बहुतेक त्याचा अर्थ असा आहे कि,extension ही स्थिर असून, यासारख्या उच्च रहदारी असलेल्या संकेतस्थळांद्वारे वापरण्यासाठी पुरेसे चांगले काम करीत आहे. विस्तार नाव विकिमिडियाच्या CommonSettings.php व InitialiseSettings.php रचित संचिकांमध्ये बघा, जेथे ती उभारल्या जाते. एखाद्या विशिष्ट विकिवर उभारल्या गेलेल्या extensions यादी, त्या विकिच्या Special:Version पानावर बघितल्या जाउ शकते. |
This extension is included in the following wiki farms/hosts and/or packages: This is not an authoritative list. Some wiki farms/hosts and/or packages may contain this extension even if they are not listed here. Always check with your wiki farms/hosts or bundle to confirm. |