Open main menu

दळणवळण

This page is a translated version of the page Communication and the translation is 56% complete.

Outdated translations are marked like this.
Other languages:
Akan • ‎Bahasa Indonesia • ‎Bahasa Melayu • ‎Cymraeg • ‎Deutsch • ‎English • ‎Esperanto • ‎Frysk • ‎Hausa • ‎Hawaiʻi • ‎Interlingue • ‎Jawa • ‎Kreyòl ayisyen • ‎Latina • ‎Lëtzebuergesch • ‎Napulitano • ‎Nederlands • ‎Scots • ‎Sunda • ‎Tagalog • ‎Taqbaylit • ‎Tiếng Việt • ‎Twi • ‎Türkçe • ‎aragonés • ‎asturianu • ‎bosanski • ‎català • ‎dansk • ‎español • ‎euskara • ‎français • ‎galego • ‎hrvatski • ‎interlingua • ‎italiano • ‎kurdî • ‎lietuvių • ‎magyar • ‎norsk bokmål • ‎norsk nynorsk • ‎occitan • ‎polski • ‎português • ‎português do Brasil • ‎română • ‎sicilianu • ‎slovenčina • ‎srpskohrvatski / српскохрватски • ‎suomi • ‎svenska • ‎tatarça • ‎čeština • ‎Ελληνικά • ‎беларуская (тарашкевіца)‎ • ‎български • ‎русский • ‎српски / srpski • ‎татарча/tatarça • ‎українська • ‎ייִדיש • ‎עברית • ‎ئۇيغۇرچە • ‎اردو • ‎العربية • ‎جازايرية • ‎سنڌي • ‎فارسی • ‎پښتو • ‎کوردی • ‎अङ्गिका • ‎अवधी • ‎नेपाली • ‎भोजपुरी • ‎मराठी • ‎मैथिली • ‎हिन्दी • ‎অসমীয়া • ‎বাংলা • ‎ਪੰਜਾਬੀ • ‎ଓଡ଼ିଆ • ‎தமிழ் • ‎తెలుగు • ‎ಕನ್ನಡ • ‎മലയാളം • ‎සිංහල • ‎ไทย • ‎བོད་ཡིག • ‎ქართული • ‎ភាសាខ្មែរ • ‎中文 • ‎吴语 • ‎日本語 • ‎粵語 • ‎한국어

इतर मिडियाविकि सदस्यांशी संपर्क करण्याचे किंवा तातडीची मदत मागण्याचे अनेक मार्ग आहेत.

पडाव (लॅंडिंग)

ही चांगली सुरूवात आहे:

चॅट

आयआरसी.फ्रिनोड.नेट वरील #मिडियाविकि हे सद्यकालावधीतील २४ तास आयआरसी चॅनेल आहे. जर आपण त्याचे सदस्य नसाल तर वेब चॅटवापरा.

 • काही विचारण्यापूर्वी, कृपया एफएक्यू वाचा.
 • आपल्या अडचणी ताबडतोब नोंदवा व प्रतिसादाची वाट बघा. "येथे कोणी आहे काय" किंवा "कोणी मला मदत करेल काय" अश्या प्रकारचे प्रश्न विचारू नका.हे आयआरसीचे नियमित शिष्टाचाराचे नियम आहेत व ते सहभाग करणऱ्यांना परीणामकारकरित्या 'बहुकार्य' (मल्टीटास्क) पुरविते.
 • प्राथमिक उत्तराची थोडावेळ वाट बघण्याची तयारी ठेवा,विशेषतः,अशिखर (ऑफ पिक) वेळेत. या व्यतिरीक्त, जे स्वयंसेवक आपणास मदत करीत आहेत,त्यांना, सद्भावनेपोटी, त्यांचे प्रश्नांना प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करा.

जर आपणास उत्तर/प्रतिसाद मिळत नाही, याचा अर्थ, खालील अनेक गोष्टींपैकी एक असू शकेल:

 • जी वेळ आपण निवडली त्यावेळी, तेथे आसपास कोणीच नव्हते.जर चॅनेलवर शांतता असेल तर,नंतर कधीतरी पुन्हा प्रयत्न करा.
 • आपण असा प्रश्न विचारीत आहात ज्याचे उत्तर कोणासच ठाउक नाही व त्याचे उत्तर देण्यास पुष्कळ मेहनत करावी लागेल.
 • आपण 'एफएक्यू'त , सहाय्य , मॅन्यूअल , किंवा इतर दस्ताएवजीकरण यामध्ये असणारे प्रश्न विचारीत आहात. चॅनेलवरील स्वयंसेवकांना असे वाटते कि,आपण ते स्वतःच शोधणे उत्तम राहील.

आपल्या मिडियाविकिच्या उभारणीसाठी (ईन्सटॉलेशन) येणाऱ्या नेमक्या अडचणींबाबतच्या प्रश्नाची उत्तरे ही आयआरसीवर उत्तम तऱ्हेने दिली जातात, कारण, त्या अडचणीच्या निराकरणासाठी माहितीचे आदान-प्रदान आवश्यक आहे.ते विपत्राने (मेल) केल्यास, त्रासदायक आहे.

विपत्रांच्या (मेलिंग) याद्या

 
संपर्कात या!

अनेक विपत्रांच्या याद्या उपलब्ध आहेत. त्यापैकी शिफारस केलेल्या आहेत:

 • mediawiki-l (or via Gmane) (or via your newsreader) is the high-traffic mailing list to ask for help with using or setting up MediaWiki.
 • wikitech-l (or via Gmane) (or via your newsreader) is the high-traffic mailing list for both MediaWiki and Wikimedia software development.
 • mediawiki-announce (or via Gmane) (or via your newsreader) is a low-traffic list for announcements of new MediaWiki releases and security updates (all messages also go to mediawiki-l).
 • wikitech-ambassadors येथे आपल्याला विकिमिडीयावरील संकेतस्थळावरील आगामी बदलांबद्दलच्या घोषणा पाहता येतील. ही यादी प्राथमिकपणे विकिमिडीयाचा वापर करणाऱ्या सदस्यांच्या माहितीसाठी आहे, मिडियाविकी आज्ञावलीबद्दलच्या माहितीसाठी नाही.

कृपया आधी आर्चिव्हज् तपासा! सर्व तीन याद्या Gmaneमार्फत उपलब्ध आहेत,ज्या बातमीगटास पोच म्हणून किंवा वेगवेगळ्या वेब बेसड् फॉरमॅटस्मध्ये व त्याचे स्वतःचे आर्चिव्हज् व आर्चिव्हज् शोध अंतर्भूत करते.

ट्विटर/फेसबुक

मिडियाविकिचे खाते वापरा:

सोशल मिडिया येथे अधिक माहिती आहे.


ब्लॉग

मिकिमिडिया ब्लॉग चा, विशेषतः बातम्या व माहितीसाठी, विकिमिडिया फाऊंडेशच्या तांत्रिक खात्यातर्फे, एक तांत्रिक विभागपण आहे (link - RSS feed).

बातमीपत्र

इंग्रजी विकिपिडियाच्या साईनपोस्ट येथे नियमित तांत्रिक अहवाल असतो,ज्यात विकिमिडिया फाउंडेशनच्या तांत्रिक खात्यांतर्गत चाललेल्या क्रियांची माहिती असते. Also see Wikimedia's Tech/News, which covers all the technical activity happening across the Wikimedia movement.

संकेतस्थळे

 • हा प्रकल्प सुरू होण्याआधी,विकिमिडियाच्या मेटा-विकि यावर आधी दस्ताएवज तयार केल्या जात असत व प्रस्तावांवर चर्चा होत असत.तेथील बराच अंश अद्याप हलवायचा बाकी आहे.
 • बगझिला येथे तोंडवळ्याच्या(फिचर) मागण्यांची विनंती व गणकदोष यांची सूचना देता येते व ते न्याहाळता येतात.
 • ट्रांसलेटविकि हे एक मिडियाविकिचे संकेतस्थळ आहे जे, मिडियाविकि संचेतनाच्या अंतर्भावासह, सहकार्यात्मक भाषांतरास परवानगी देते.

चर्चापीठ

मिडियाविकि सॉफ्टवेअर ची मदत

There are a few forums around the internet where you can get help both with using MediaWiki and with setting up MediaWiki.

या संकेतस्थळाबाबत चर्चा करण्यासाठी,मिडियाविकि.ऑर्ग