Help:Extension:UniversalLanguageSelector/Input methods/mr-inscript


  • खालील कळफलक इन्स्क्रिप्ट पद्धतीचा आहे. हा कळफलक वापरण्यापुर्वी ले आउट विशेषत्वाने लक्षात ठेऊन सराव करावा लागतो. या कळफलकात उदाहरणर्थ मराठी हा शब्द टाईप करण्यासाठी cje"r हि अक्षरे टंकावी लतील. आपणास आधी पासून याचा सराव नसेल आणि मराठी टायपींग लगेच करावयाचे असल्यास अथवा आपण या पद्धतीवर अनवधानाने पोहोचले असल्यास (marAThi ते मराठी साठी) अक्षरांतरणप्रर्याया निवडा

• झाले ? मराठी विकिपीडियाकडे वो

Layout Edit

 

Examples Edit

ह्या व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा अथवा इनस्क्रिप्ट साठी 'मराठी लिपी' पर्याय, Click on the cc to change the subtitle languages to Marathi, English, Sanskrit, Kokani,Ahirani.


इन्स्क्रिप्ट कळपटाची ओळख
  • इन्स्क्रिप्ट अथवा मराठी लिपी हा पर्याय वरच्या विभागात दाखवल्या प्रमाणे विशेष कळफलक वापरतो. उजवीकडे पहिल्या व्हिडीओ क्लिप मध्ये (मराठी लिपी) इन्स्क्रिप्ट पर्याय कसा चालू करावयाचा ते दाखवले आहे. दुसऱ्या खालील व्हिडीओ क्लिपेत तो कळफलक सुलभ भाषेत समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे.


Key Summary:

  • ज्ञ : %
This can also be typed as a sequence of following:
ज + ् + ञ i.e. p + d + }
  • त्र : ^
This can also be typed as a sequence of follow
त + ् + र i.e. l + d + j
  • क्ष : &
This can also be typed as a sequence of following:
क + ् + ष i.e. k + d + <
  • श्र : *
This can also be typed as a sequence of following:
श + ् + र i.e. M + d + j
  • र्या : &
This can be type as a sequence of following:
र + ् + य + ा i.e. j + d + / + e
  • ऱ्या : &
This can be type as a sequence of following:
ऱ + ् + य + ा i.e. J + d + / + e or ] + j + d + / + e
J = j + ]
Preferred is J even though j + ] will render in same way.

Limitations Edit

Following characters are not supported as they were added later to Unicode standard.

ॲ is not yet supported in Inscript (a^ key from the Transliteration layout). If you are using HTML (while editing wikipedia) you can get that by typing key sequence '&#' and then '2418;' (without space).

Indian rupee symbol ₹ is not supported. (https://bugzilla.wikimedia.org/show_bug.cgi?id=34650 is opened for supporting it). If you are using HTML (while editing wikipedia) you can get that by typing key sequence '&#' and then '20b9;' (without space).


Invalid character

कॉं --- k\x

Valid character

काँ --- keX

Comparison image

अक्षर वारंवारीता Edit

नेहमी विचारले जाणारे शब्द Edit

कामचालू

कळफलक सॉफ्टवेअर Edit

इनस्क्रिप्ट पद्धतीचा कळफलक वापरण्याची सुविधा http://www.ildc.in (Archived 2010-12-04 at the Wayback Machine) / http://www.tdil-dc.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सॉफ्टवेअर मध्ये आहे. यात सर्व भारतीय भाषेंचा समावेश आहे. नेहमी वापरले/विचारले जाणारे निवडक शब्द

 

 • वर इनपुट पद्धतीमध्ये मराठी लिपी पर्याय निवडावा  • इंग्रजी अक्षराचे मराठी अक्षरात रुपांतरणा साठी संबंधीत अक्षर कि बोर्डवरूनच टाईप करावे  • केवळ कॉपी पेस्ट ने आपोआप इंग्रजी अक्षरांचे मराठी अक्षरांतरण होत नाही

मथळा मजकूर मथळा मजकूर मथळा मजकूर मथळा मजकूर मथळा मजकूर
टाईप करा cje"r vcmdkej cne cefulr
मिळेल मराठी नमस्कार मला माहिती
have/havee/paheeje Ahe/aahe artha/mhaNaje nibaMdha/saMdarbha udAharaNa
हवे/हवी/पाहीजे आहे अर्थ/म्हणजे निबंध/संदर्भ उदाहरण

टाईप करा (मिळेल): marathi (मरथि), marAthee/maraaThee (मराठी),mahaaraaShTra (महाराष्ट्र), Jnaaneshvara (ज्ञानेश्वर), teMDUlkara (तेंडूलकर) KShaNaardha (क्षणार्ध) pravaasa (प्रवास) pRthvee (पृथ्वी)  • rrya ऱ्य, rrha ऱ्ह, E अ‍ॅ, O ऑ .