निदेशपुस्तिका:विस्तारकांचे भाषांतर करणे

This page is a translated version of the page Manual:Translating extensions and the translation is 100% complete.
Other languages:
Deutsch • ‎English • ‎dansk • ‎español • ‎français • ‎polski • ‎português • ‎svenska • ‎čeština • ‎русский • ‎मराठी • ‎ไทย • ‎中文 • ‎日本語 • ‎한국어

विस्तारकांच्या भाषांतराबाबतची माहिती आपण येथे बघु शकता.

गीट (Git)वर सुचालित विस्तारके

आपण translatewiki.net वर असलेली गीटची बहुतेक विस्तारके भाषांतरीत करु शकता.

translatewiki.net वर भाषांतर करावयाची माहिती ही त्याचे मुख्य पानावरप्रस्तावना: सुरुवात करा! येथे बघता येईल.

सर्व विस्तारके बघण्यासाठी, विशेष:भाषांतर करा येथे जा व निपात होणाऱ्या मेन्यूत "मिडियाविकि विस्तारके (MediaWiki extensions)" ला टिचका.

हे ही बघा